सावरवाडी गावात पावसाच्या जोरदार सरी...  

<p>सावरवाडी गावात पावसाच्या जोरदार सरी...  </p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील सावरवाडी गावाला वळीवाच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. अचानक पाऊस सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सलग दीड तास पावसाच्या सरी कोसळत होत्या.