कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार विराजमान... 

<p>कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार विराजमान... </p>

बंगळुरू – आज बंगळुरू येथील लोक भवनच्या ग्लास हाऊसमध्ये  डी. के. शिवकुमार यांनी  कर्नाटकच्या  मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे कर्नाटक राज्याला आजपासून नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत.  
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शिवकुमार यांच्यासह  डॉ. जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी १० ते १२ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.