तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींना धक्क्यांवर धक्के...

<p>तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींना धक्क्यांवर धक्के...</p>

नवी दिल्ली -  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीतील तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय आणि खासदार कोएल मल्लिक यांनी आपल्या खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. खा. रॉय यांनी खासदारकीसोबतच पक्षाचाही राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचारावर उघडपणे बोलल्यामुळे आपल्याला पक्षात एकटे पाडण्यात आल्याचा आरोप रॉय यांनी केला आहे.