महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात अर्थखाते मिळणार : आ. रोहित पवारांचा दावा 

<p>महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात अर्थखाते मिळणार : आ. रोहित पवारांचा दावा </p>

मुंबई - महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात मोठ्या फायनान्स मिनिस्ट्रीचं पद दिल जाऊ शकतं," असा दावा आ.रोहित पवार यांनी केला आहे.
आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रात असा एक नेता आहे त्याच्याकडे छोटं पद आहे. जो मंत्री आहे त्याला महाराष्ट्रात एक मोठं पद दिलं जाईल. तसेच जे सहा खासदार पलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेले त्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळू शकतं”, असेही त्यांनी म्हटले आहे.