आता संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेबरोबर... : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सूचक वक्तव्य 

<p>आता संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेबरोबर... : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सूचक वक्तव्य </p>

कोल्हापूर – यापूर्वी एकनाथ शिंदे गटाचे नेते म्हटलं जायचं, पण आता कोणताही गट नाही. संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेबरोबर आहे, असे सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत अप्रत्‍यक्षरित्या 'ऑपरेशन टायगर'वर भाष्‍य केले आहे.