पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता :  खा. ओमराजे निंबाळकर यांना कोर्टाकडून मोठा धक्का... 

<p>पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता :  खा. ओमराजे निंबाळकर यांना कोर्टाकडून मोठा धक्का... </p>

मुंबई – खा. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल आज न्यायालयाने  दिला आहे. यामध्ये न्यायालयाने अनेक त्रुटी नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे खा. ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे.