ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हिडीओ रिलीज : कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची निष्ठा जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत...
मुंबई - आज शिवसेना पक्ष स्थापन होवून ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. असं असताना पक्षाच्या वर्धापनाच्या तोंडावर पक्षात फुट पडल्याने शिवसैनिकांमधून संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. ६० व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यात “कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची निष्ठा जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत शिवसेना प्रत्येकाच्या मनामनात चिरकाल राहणार!” असा मजकूर नमूद करून शेअर करण्यात आला आहे.