खळबळजनक : रात्रीच बंडखोर खासदारांनी स्वतःचा वेगळा गट केला स्थापन...दिल्लीत हालचालींना वेग  

<p>खळबळजनक : रात्रीच बंडखोर खासदारांनी स्वतःचा वेगळा गट केला स्थापन...दिल्लीत हालचालींना वेग  </p>

नवी दिली – उद्धव ठाकरे गटाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली असून ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी काल रात्रीच खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, संजय देशमुख, ओमराजे  निंबाळकर या खासदारांनी आपला स्वतःचा वेगळा गट स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.