आ. रोहित पवार पुण्यातील सीआयडी कार्यालयात कुलूप घेऊन दाखल...

<p>आ. रोहित पवार पुण्यातील सीआयडी कार्यालयात कुलूप घेऊन दाखल...</p>

पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला खूप काळ लोटला आहे तरीही त्यांच्या अपघाताच्या तपासाचा छडा लागत नसल्याने आ. रोहित पवार संतापले आहेत, आज आक्रमक होत ते पुण्यातील सीआयडी कार्यालयात कुलूप घेवून दाखल झाले आहेत. 
दादांच्या अपघाताला चार महिने झाले तरी तपास होत नाही, हा  तपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावू, असा पवित्रा आ. रोहित पवार यांनी घेतला आहे.