‘बागेश्वर बाबा वेडा माणूस’ : मनसेचे नेते संतापले 

<p>‘बागेश्वर बाबा वेडा माणूस’ : मनसेचे नेते संतापले </p>

मुंबई – एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, ‘बागेश्वर बाबा वेडा माणूस’ असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे.  'बागेश्वर बाबा काय इतिहासतज्ज्ञ आहे का?' , अक्कल नसलेल्या माणसावर न बोललेलं बरं, अस म्हणत संदीप देशपांडे यांनी बाबांचा खरपूस समाचार घेतला आहे.