वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार...

<p>वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार...</p>

नवी दिल्ली – वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसमध्ये करस्पाँडंट्स डिनर सुरु असताना अचानक गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी घटना स्थळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी वान्स उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयिताची ओळख कोल टॉमस ॲलन अशी पटवण्यात आली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.