शहरातील गंजीमाळ येथे दोन गटात हाणामारी...वाहनांची तोडफोड 

<p>शहरातील गंजीमाळ येथे दोन गटात हाणामारी...वाहनांची तोडफोड </p>

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील  गंजीमाळ येथे आज पहाटेच्या सुमारास दोन गटामध्ये मोठी हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.  यावेळी परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.