सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला कोल्हापुरातून ‘यांचा’ पाठिंबा

<p>सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला कोल्हापुरातून ‘यांचा’ पाठिंबा</p>

कोल्हापूर – केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या १८ दिवसांपासून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर – मंतरवर आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आता कोल्हापूरमधूनही त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. 
आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी महाविकास आघाडीच्यावतीने धरण आंदोलन  करून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.