विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन...जोरदार घोषणाबाजी 

<p>विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन...जोरदार घोषणाबाजी </p>

मुंबई – टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भूसेंनी राजीनामा द्यावा, एमपीएससी परीक्षा ऑनलाईन करणाऱ्या  राज्य सरकारचा धिक्कार असो, असे म्हणत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात फलक धरून  जोरदार घोषणा देत सर्वांचं लक्ष वेधले.
 यावेळी आंदोलनात आ. सतेज पाटील, आ. अंबादास दानवे, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदार सहभागी झाले होते.