खिद्रापुरात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन सुरु...

<p>खिद्रापुरात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन सुरु...</p>

खिद्रापूर -  खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर परिसरात  100 ते 300  मीटरच्या आतील घरे काढण्यात यावीत, असा आदेश काढण्यात आला आहे. या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक होत धरणे आंदोलन सुरु केले आहे.  या आंदोलनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.