कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा... 

<p>कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा... </p>

बंगळुरु - कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात सत्ता स्थापनेसंदर्भात अडीच वर्षाचा समझोता  झाला होता त्यानुसार  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला आहे. 
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून विद्यमान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे शपथ घेणार आहेत  
सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याची घोषणा करताना सर्व मंत्र्याचे आभार मानले. यावेळी त्यांनी राज्याच्या वित्तीय स्थिती संदर्भात चर्चा देखील केली.  गेल्या तीन वर्षात  काँग्रेस सरकारने काय काय केलं?, निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी कोणती आव्हाने आली होती, याची माहिती  त्यांनी यावेळी दिली.