खा. श्रीकांत शिंदे अन् ओमराजे निंबाळकरांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार संधी...
मुंबई – ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर आणि खा. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात दोन पद मिळणार आहेत. त्यानुसार खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर हे केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.