बंडखोर खा. संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी... 

<p>बंडखोर खा. संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी... </p>

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेले बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अरेरावी केली आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ आणि अर्वाच्च भाषा  वापरल्याने खा.संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका होवू लागली आहे. 
जे करणार ते भोगणार आहेत. जे हवं आहे ते बोललो आहे ना... मग कशाला उगाच डोक्यात जाताय. अशी अर्वाच्च भाषा खा. संजय दिना पाटील यांनी वापरल्याने खळबळ उडाली आहे.