‘कुणाचंही घर आम्ही बॉम्बनं...’: खा.संजय राऊतांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर

<p>‘कुणाचंही घर आम्ही बॉम्बनं...’: खा.संजय राऊतांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर</p>

मुंबई – खा. संजय राऊत यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खा. संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याची जाहीर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “कुणाचंही घर आम्ही बॉम्बने उडवू देणार नाही” असं प्रत्युत्तर दिलं आहे.