एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूंनी शिवसेनेत केला प्रवेश...

<p>एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूंनी शिवसेनेत केला प्रवेश...</p>

मुंबई -  आज प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर बच्चू कडू यांनी,  ‘आमची लढाई केवळ पदासाठी नाही. झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम आहे. पक्ष बदलला असला तरी विचार जुनाच असल्याचे’, त्यांनी म्हटले आहे. यावेळी कडू यांच्यासह अनेक दिव्यांग कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.