एका आमदारकीसाठी तुम्ही असा निर्णय घेतला... : खा. संजय राऊतांचा कडूंना टोला 

<p>एका आमदारकीसाठी तुम्ही असा निर्णय घेतला... : खा. संजय राऊतांचा कडूंना टोला </p>

मुंबई – ‘एका आमदारकीसाठी तुम्ही असा निर्णय घेत आहात, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता आता संपली आहे, असा टोला खा. संजय राऊत यांनी बच्चू कडू यांना लगावला आहे. आज बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत असल्याचे म्हटले आहे. यावर ते बोलत होते.  खा. संजय राऊत म्हणाले की, "हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं.