वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी ‘या’ शहरात जमावबंदीचा आदेश...
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काटकसरीच्या आवाहनावर तसेच वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेने
उद्या रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे. या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असंही अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर निर्देश यांनी दिले आहेत.