कोडीलीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू...  

<p>कोडीलीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू...  </p>

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी सहाच्या सुमारास घडला. अविनाश शामराव समुद्रे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे गावामधून हळहळ होत आहे.