नागाळा पार्कात एकाची आत्महत्या...परिसरात खळबळ

<p>नागाळा पार्कात एकाची आत्महत्या...परिसरात खळबळ</p>

कोल्हापूर -  शहरातील नागाळा  पार्क येथील ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविंद्र गुंडोपंत शिंदे असे त्यांचे नाव आहे. त्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी आहे.