कोल्हापुरात मोटारीची काचा फोडून दीड लाखाची रोकड असलेली बंग लंपास...

<p>कोल्हापुरात मोटारीची काचा फोडून दीड लाखाची रोकड असलेली बंग लंपास...</p>

कोल्हापूर - चंदगड तालुक्यातील नांदवडेत राहणारे प्रवीण गायकवाड शनिवारी कोल्हापूर आले होते. यावेळी त्यांनी त्यांची मोटार मध्यवर्ती बसस्थानक नजीकच्या पार्किंगमध्ये लावली होती. शनिवारी रात्री चोरट्यांनी गावडे यांच्या मोटारीची काच फोडून त्यामधील दीड लाखाची रोकड असलेली बंग लंपास केली. या प्रकरणी गावडे यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.