‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावी - बारावीचा निकाल लागणार..? 

<p>‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावी - बारावीचा निकाल लागणार..? </p>

मुंबई – मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या आहे. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. राज्यातील बारावीचा  निकाला साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.