Breaking news |
कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढवत असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राजर्षी शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी केली. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंच यांच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं दसरा संकल्प मेळाव्याचं आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी मधून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असून कोल्हापूरकर मला साथ देतील, असा विश्वास वसंतराव मुळीक यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपती यांची भेट घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अवश्य वाचा
मिरजकर तिकटीतील अतिक्रमण कारवाईला दिवाणी न्यायालयाची स्थगिती | ||
15 October 2024, 06:15:04 PM |
‘शंखनाद...’: निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट | ||
15 October 2024, 04:41:02 PM |
अजित पवार यांना मोठा धक्का : राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांनी दिला राजीनामा | ||
15 October 2024, 11:47:56 AM |
राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीनं विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार | ||
14 October 2024, 05:17:50 PM |
टोलमाफीचा निर्णय निवडणुकीपुरता घेतलेला नाही, याची खात्री सरकारने जनतेला... : राज ठाकरे | ||
14 October 2024, 02:16:45 PM |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टोलमाफीबाबत मोठी घोषणा | ||
14 October 2024, 01:06:57 PM |
राज्यात समाजामध्ये विष पेरण्याचं काम सुरूय : आ. रोहित पवार | ||
13 October 2024, 05:53:55 PM |
जिल्ह्यातील 4 लाख 80 हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप... | ||
05 October 2023, 12:55:49 PM |
रेल्वेमध्ये ‘रील्स किंवा व्हिडीओ’ करताय मग तुरुंगाची हवा खायला तयार रहा... | ||
05 October 2023, 12:35:28 PM |
नीरज चोप्रानं जिंकलं सलग दुसरं आशियाई सुवर्ण | ||
05 October 2023, 12:31:27 PM |
आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांसाठी आभासी वास्तविकता प्रणालीची निर्मिती | ||
05 October 2023, 11:41:26 AM |
अन्य बातम्या
उर्वरित 10 टक्के आनंदाचा शिधा देण्याची रेशन दुकानदार संघटनेची मागणी | ||
01 September 2024, 03:47:00 PM |
रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..! | ||
11 April 2024, 06:20:21 PM |
भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर | ||
06 February 2024, 05:44:27 PM |
‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना | ||
04 February 2024, 05:10:08 PM |
अभिनेता सलमान खान,अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘या’ आगामी सिनेमाला दोन देशात बंदी... | ||
10 November 2023, 12:52:54 PM |
'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण... | ||
24 September 2023, 02:06:54 PM |