क्राईम

पुण्यातील गोळीबार प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

पुणे – काल पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. या हल्ल्यात मंदार किवळे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी (दि. २५) रात्री उशिरा ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये रामचंद्र चव्हाण, गणेश चव्हाण, ऋषिकेश कोंडे, ओमकार उर्फ बाब्या पवार, प्रथमेश येनपुरे यांच्यासह 4 अनोळखी व्यक्तींचा यात समावेश आहे. आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top