ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

पदवीधर / शिक्षक निवडणूक : प्रत्यक्ष ‘यावेळी ’ सुरु होणार मतमोजणी..!

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

पुणे – विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार मतपत्रिकांचे प्रत्येकी ५०-५० चे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू आहे. हे गठ्ठे बांधून झाल्यानंतर वैध आणि अवैध मतांची छाननी केली जाईल. वैध मतांची निश्चिती झाल्यानंतरच विजयाचा आवश्यक कोटा ठरवला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पसंतीक्रम तसेच मतमोजणीला सुरुवात सायंकाळी चारनंतरच होणार आहे. निकालाचे पहिले कल सायंकाळनंतर स्पष्ट होणार आहेत .

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ३ लाख ८८ हजार १९ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ६११ मतदारांनी हक्क बजावला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top