ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा रात्रभर महामार्गावर ठिय्या… उसाच्या ७८ ट्रॉली धरल्या अडवून

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – काल रात्रीच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिरज-सोलापूर महामार्गावरून शिरढोण येथून कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या ७८ ट्रॉली अडवल्या. दरम्यान कार्यकर्त्यांनी रात्रभर वाहने रोखून धरत जागेवरच ठिय्या मारला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांचे पुत्र सौरभ शेट्टी हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी कारखाना प्रशासनाला जाब विचारत लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले.

संबंधित विषय

Scroll to Top