ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

ऊस आंदोलनासाठी मदतीचा ओघ वाढला…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – कोगनोळी टोल नाका येथे सुरू असलेल्या ऊस आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून आंदोलकांसाठी लोकांकडून भरघोस मदत येत आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी भाकरी, पाणी, दुध, भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत असून जवळपास १० हजार लोकांना पुरेल एवढ्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. त्यानुसार मदतीचा ओघ वाढत चालला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top