ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

कोगनोळी टोल नाका शेतकऱ्यांनी केला चक्काजाम…ठिय्या आंदोलन सुरु

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – आपल्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-बेळगाव सीमेवरील कोगनोळी टोल नाका येथे चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले आहे त्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. यावेळी राजू शेट्टींसह शेतकऱ्यांनी कोगनोळी टोल नाक्यावर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top