सीआयआयच्या इंडियन वुमेन नेटवर्क महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकर यांची निवड 

<p>सीआयआयच्या इंडियन वुमेन नेटवर्क महाराष्ट्र अध्यक्षपदी पल्लवी कोरगावकर यांची निवड </p>

कोल्हापूर - भारतीय उद्योग महासंघाच्या भारतीय महिला नेटवर्क महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी कोरगावकर ग्रुपच्या पल्लवी कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे. कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गर्ग यांनी या निवडीची घोषणा केली. 
यापूर्वी पल्लवी कोरगावकर या दक्षिण महाराष्ट्रच्या सीआयआयच्या अध्यक्ष होत्या. त्यांचे उद्योग जगतातील योगदान आणि अनुभव पाहता त्यांची ही निवड करण्यात आली आहे.