मुंबई – गोकुळ दुध संघात सुरु असलेल्या घडामोडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे कि, “जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करता, मग एका दूध संघातील पराभवाने एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? लोकशाहीत विजयही स्वीकारावा लागतो आणि पराभवही”




