सहकार

कायदा काय फक्त एका गोकुळसाठी आहे का ? : आ. सतेज पाटील

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – आज गोकुळच्या अध्यक्ष पदाची निवड होत आहे यावर बोलताना आ. सतेज पाटील यांनी, महायुतीच्या संचालकांची इच्छा आहे कि, हे कुठेतरी थांबले पाहिजे. परंतु नेते काय सांगतात याकडे त्यांचे लक्ष आहे. त्या सर्वांनी बैठकीला यावं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सहकाराच्या निवडणुकीत असा प्रकार होत असेल तर लोकशाहीला काय अर्थ राहिला मग तुम्ही निवडणुकाच कुठल्या घेवून नका. सहकारामध्ये तज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार दिला तर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये पण तज्ञ नगरसेवक आहेत त्यांना पण मतदानाचा अधिकार द्यावा लागेल. कायदा काय फक्त एका गोकुळसाठी करणे हे राज्याच्या हिताचं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top