क्रीडा

आता आयपीएलच्या मैदानात क्रिकेटपटू एमएस धोनी दिसणार नाही..!

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

चेन्नई – 2027च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार क्रिकेटपटू एमएस धोनी दिसणार नाही. त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी म्हटले की, “एमएस धोनीशिवाय सीएसकेची कल्पनाच करता येणार नाही. तो नेहमीच आमच्या ओळखीचा भाग राहील आणि हे त्याचे घरच राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
एमएस धोनीकडे नवीन जबाबदारी देण्यात येत असून चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी त्याची संघ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी मैदानावर खेळताना दिसणार नाही.

संबंधित विषय

Scroll to Top