ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

“या” आंदोलनामुळे चक्क गुगल मॅप्सला महामार्ग बंद म्हणून दर्शवण्यासाठी करण्यात आली विनंती

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकरी ठिकठिकाणी रास्ता रोको करून जोरदार आंदोलन करत आहेत. त्यामुळे वाहतुकींची मोठी कोंडी होत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर ऊस आंदोलनामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे पोलिसांकडून या मार्गाचा वापर टाळण्याचा सल्ला वाहनधारकांना दिला जात आहे. त्या अनुषंगाने चक्क गुगल मॅप्सलाही आता हा महामार्ग बंद म्हणून दर्शवण्याची विनंती केली गेली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top