ब्रेकिंग न्यूज
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नानांच्या अचानक निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ते गोव्यातील घरी होते. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

संबंधित विषय

Scroll to Top