मुंबई – मुंबईच्या मिठी नदी सफाई आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सुपरस्टार बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
२०१७ ते २०२३ दरम्यान मुंबईतील मिठी नदीची सफाई आणि गाळ काढण्याच्या कंत्राटात तब्बल ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मुख्य आरोपी केतन कदम याच्यावर करण्यात आला आहे. केतन कदम हा दिनो मोरियाचा जुना मित्र आहे. केतन कदमच्या फोन रेकॉर्ड्सवरून दिनो आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया हे त्याच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्या अनुषंगाने दिनो मोरियाची ईडीने सखोल चौकशी केली होती.
‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला अटक…




