मनोरंजन

६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस उद्यापासून प्रारंभ

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा,२०२६-२७ च्या प्राथमिक फेरीस उद्या सोमवारपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे सांयकाळी ७ वाजता उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत २१ नाटकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील विविध २४ जिल्हास्तरीय शहरातील केंद्रांवर या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ही स्पर्धा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात येत्या ९ डिसेंबरपर्यंत खुली राहणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top