मनोरंजन

“रामायण: राईज ऑफ अ लेजेंड”ची दमदार कामगिरी…देशात 500 कोटींवर तर जगभरात 934 कोटींची मोठी कमाई..!

pnigave अपडेट: 12 November 2026, 3:15 PM 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री साई पल्लवी आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण: राईज ऑफ अ लेजेंड’ या चित्रपटाने कलेक्शनचा धडाका लावला आहे. देशासह जगभरामध्ये मोठी कमाई केली आहे.
‘रामायण: राईज ऑफ अ लेजेंड’ ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. त्यानुसार भारतात 511.10 कोटी रुपयांचे कलेक्शन करत 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच जगभरातील चित्रपटगृहात एकूण 934.55 कोटींची दमदार कमाई केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top