कोल्हापूर – आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी भेट दिली. त्यांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
दरम्यान त्यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी आ. सतेज पाटील आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पाटील कुटुंबियांची घेतली भेट…




