आंदोलन

गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा विराट मोर्चा…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी आज गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढला आहे. या मोर्चाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून या मोर्चात आ. सतेज पाटील सहभागी झाले आहेत. यावेळी गडहिंग्लजमधील दसरा चौकात शेतकऱ्यांनी ठिय्या मारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी शेतकऱ्यांनी रॅली काढत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

संबंधित विषय

Scroll to Top