शैक्षणिक

१० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रकं जाहीर…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १० वी आणि १२ वीच्या  परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर करण्यात आली आहेत. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत पार पडणार आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top