विधी परीक्षेत धन्वंतरी पाटीलने पटकावला प्रथम क्रमांक

कोल्हापूर – शहाजी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी धन्वंतरी शशिकांत पाटील  हिने पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. तिला  प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, डॉ. सविता रासम, मौला शेख, सुचिता सुरधीहल्ली, अस्मिता पाटील यांच्यासह आई  जोत्स्ना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तिला विविध पुरस्कारही मिळाले आहेत.

Scroll to Top