कोल्हापूर – शरद कोराणे मृत्यू प्रकरण आणि सम्राट कोराणे यांच्या बद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल रविकिरण इंगवले यांची पोलिसांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर संघटक हर्षल सुर्वे यांनी केली आहे. त्यांनी पत्रकार बैठकीत घेवून ही मागणी केल्याने कोल्हापुरात उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
रविकिरण इंगवले यांच्यावर कारवाई करा : शिवसेनेचे शहर संघटक हर्षल सुर्वे




