शिरोली एमआयडीसीमध्ये प्लास्टिक कंपनीला आग…

कोल्हापूर – शिरोली एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक, स्क्रॅप यार्डला आज दुपारच्या दरम्यान आग लागली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सहारा प्लास्टिक असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. तसेच स्क्रॅप यार्डच्या बाजूला असलेल्या एका केमिकल कंपनीलाही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Scroll to Top