आजपासून पुढील चार दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता : मुंबई हवामान विभाग

<p>आजपासून पुढील चार दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता : मुंबई हवामान विभाग</p>

मुंबई – आजपासून पुढील चार दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस पडणार असल्याची  शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडा फार दिलासा मिळणार आहे.