कोल्हापूर : सवतकडा धबधबा येथे काल रविवारी ,सायंकाळी पाण्याच्या प्रवाहातून तरुण वाहून गेला होता.आज सकाळी त्या तरुणाचा मृतदेह सापडला. युसुफ शेख (वय १७, रा. तांबुळवाडी, ता. चंदगड) असे त्या तरुणाचे नाव आहे.
सवतकडा धबधब्यातून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

