कोल्हापूर – शहरातील साने गुरुजी वसाहतीमध्ये बस स्टॉप जवळ एका ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
साने गुरुजी वसाहतीमध्ये ट्रक आणि दुचाकीची धडक…